नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या भव्य पुतळ्याचा अनावरण सोहळा आज पार पडला. भाजप आमदार मंदा म्हात्रे यांच्या आमदार निधीतून या पुतळ्याचे बांधकाम करण्यात आले असून, वनमंत्री गणेश नाईक आणि आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रमुख उपास्थितीत भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे येणाऱ्या प्रत्येक नागरिकांला माणुसकीचा आणि विश्वशांतीचा संदेश भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याच्या माध्यमातून मिळेल, असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला आहे.