Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai Crime : तळोजा येथे 1 कोटी 2 लाखांचा अमली पदार्थ जप्त; ‘पंजाबी कनेक्शन’मध्ये आतापर्यंत 33 आरोपी अटकेत

नवी मुंबई अमली पदार्थ पथकाची मोठी कारवाई करण्यात आली असून तळोजा येथे 1 कोटी 2 लाखांचा अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. तसेच ‘पंजाबी कनेक्शन’मध्ये आतापर्यंत 33 आरोपी अटक करण्यात आले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 24, 2026 | 04:11 PM
तळोजा येथे 1 कोटी 2 लाखांचा अमली पदार्थ जप्त; ‘पंजाबी कनेक्शन’मध्ये आतापर्यंत 33 आरोपी अटकेत

तळोजा येथे 1 कोटी 2 लाखांचा अमली पदार्थ जप्त; ‘पंजाबी कनेक्शन’मध्ये आतापर्यंत 33 आरोपी अटकेत

Follow Us
Close
Follow Us:
  • नवी मुंबई अमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई
  • दोन पंजाबी आरोपीना ताब्यात घेतले
  • आरोपींकडून तब्बल 1 कोटी 2 लाख 9 हजार 500 रुपये किमतीचा अमली पदार्थ जप्त
सावन वैश्य | नवी मुंबई: तळोजा घोट कॅम्प परिसरात नवी मुंबई अमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत दोन पंजाबी आरोपीना ताब्यात घेतले आहे. या दोनही आरोपींकडून तब्बल 1 कोटी 2 लाख 9 हजार 500 रुपये किमतीचा अमली पदार्थ जप्त केल आहे. नवी मुंबई अमली पदार्थ पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

पोटच्या मुलानेच केली वडिलांची हत्या; 19 वर्षीय मुलगा अटकेत

अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार तळोजा येथे छापा टाकण्यात आला. या कारवाईत सुरिंदर गुरुजंत सिंग उर्फ कालू (वय 24) आणि मनिंदर गुरुजंत सिंग (रा. तळोजा, नवी मुंबई; मूळ राहणार पंजाब) या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. या आरोपींकडून 118 ग्रॅम हेरॉईन (किंमत सुमारे 59 लाख रुपये) आणि 143.6 ग्रॅम अफू (किंमत सुमारे 43 लाख रुपये) असा एकूण 1 कोटी 2 लाख रुपयांचा अमली पदार्थ जप्त करण्यात आल आहे. याप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी हे यापूर्वीही अमली पदार्थाची तस्करीच्या गुन्ह्यात पाहिजे आरोपी असल्याचे निष्पन्न झाले असून, त्यांच्यावर संबंधित गुन्ह्यात वर्ग करून घेण्याची कारवाई करण्यात येत आहे. या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, नवी मुंबईमध्ये उघडकीस आलेल्या ‘पंजाबी कनेक्शन’ अमली पदार्थ रॅकेटविरोधातील कारवाईत आतापर्यंत एकूण 33 आरोपींना अटक करण्यात आली असून 6 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या संपूर्ण नेटवर्कचा छडा लावण्यासाठी अमली पदार्थ विरोधी कक्षाकडून सखोल तपास सुरू असून पुढील काळात आणखी मोठी कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नवी मुंबई परिसरात अमली पदार्थ तस्करीविरोधात यापुढे देखील अश्याच प्रकारची कडक कारवाई सुरूच राहणार असल्याचे अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांनी सांगितले.

तसेच महाराष्ट्रातील नवी मुंबईमध्ये एका मोठ्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश करण्यात आला आहे. नवी मुंबई गुन्हे शाखेच्या मानव तस्करी विरोधी कक्षाने मोठी कारवाई करत दोन अल्पवयीन मुलींना दलदलीतून सोडवले. पोलिसांनी छाप्यादरम्यान वेश्याव्यवसाय रॅकेटमधील एका आरोपीला अटक केली. त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे.

Crime News: कायद्याला खुलं आव्हान! एका दिवसात दोन ठिकाणी पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ले; धक्कादायक घटनेने संभाजीनगर हादरले

Web Title: Narcotics worth 12 crore seized in taloja 33 accused arrested so far in punjabi connection

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 04:11 PM

Topics:  

  • crime
  • Navi Mumbai
  • police

संबंधित बातम्या

Chandrapur Crime: पोटच्या मुलानेच केली वडिलांची हत्या; 19 वर्षीय मुलगा अटकेत
1

Chandrapur Crime: पोटच्या मुलानेच केली वडिलांची हत्या; 19 वर्षीय मुलगा अटकेत

Crime News: कायद्याला खुलं आव्हान! एका दिवसात दोन ठिकाणी पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ले; धक्कादायक घटनेने संभाजीनगर हादरले
2

Crime News: कायद्याला खुलं आव्हान! एका दिवसात दोन ठिकाणी पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ले; धक्कादायक घटनेने संभाजीनगर हादरले

Vasai : लहान मुलांच्या भांडणातून मोठा संघर्ष! वसईतील खान कॉम्प्लेक्समध्ये तणाव
3

Vasai : लहान मुलांच्या भांडणातून मोठा संघर्ष! वसईतील खान कॉम्प्लेक्समध्ये तणाव

Pune Crime: धक्कादायक! बिल्डरच्या फसवणुकीच्या नैराश्यातून सेवानिवृत्त अधिकाऱ्याची आत्महत्या; सातव्या मजल्यावरून मारली उडी
4

Pune Crime: धक्कादायक! बिल्डरच्या फसवणुकीच्या नैराश्यातून सेवानिवृत्त अधिकाऱ्याची आत्महत्या; सातव्या मजल्यावरून मारली उडी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.