नवी मुंबईतील 2012 च्या हत्या प्रकरणातील आरोपी छोटू यादव तब्बल 13 वर्षांनी गुन्हे शाखेच्या जाळ्यात. पैशाच्या वादातून मामाची धारदार शस्त्राने हत्या केल्याची कबुली. नागपूरमध्ये सापळा रचून अटक.