नवी मुंबईत मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर वनमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबारातून थेट प्रशासनाशी संवाद साधला. त्यांनी नवी मुंबई पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे व महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा करून नागरिकांच्या सुरक्षेसाठी यंत्रणा पूर्णपणे सज्ज ठेवण्याच्या सूचना दिल्या. पावसामुळे निर्माण होणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीला तातडीने प्रतिसाद देण्याचेही आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहे.