नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात सध्या विविध देशातील द्राक्ष दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. सध्या चायना येथून द्राक्ष दाखल होत आहेत. इंडियन द्राक्ष पेक्षा चायनाच्या द्राक्षांना चांगली चव असल्यामुळे लोकांची पसंती जास्त असल्याचं द्राक्ष व्यापाऱ्यांनी म्हटले.त्यासोबत बाजारात तीनशे रुपये किलोने द्राक्ष विकले जात आहेत. सध्या एपीएमसी मार्केटमध्ये महिन्याभरात द्राक्षांची दहा ते पंधरा कंटेनर दाखल होत आहेत.तसेच भारतीय द्राक्षांचे दर हे किलोमागे 120 ते 150 रुपये आहे. परदेशी द्राक्षांचे दर हे किलोमागे 300 रुपये आहे. मात्र परदेशी द्राक्षांना ग्राहकांची चांगले पसंती आहे.