१४ ऑगस्ट १९४७ हा भारतीय उपखंडाच्या इतिहासात कधीही विसरता येणार नाही असा दिवस आहे. या दिवशी भारताची फाळणी झाली होती,सध्याच्या पिढीला या इतिहासाची जाणीव करून देण्यासाठी नवी मुंबई भाजप तर्फे वाशी येथे विभाजन विभाषिका स्मृती दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भाजप नेते आणि महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमीचे माजी कार्यकारी अध्यक्ष महेश सुखरमाणी यांच्यासह भाजप आमदार मंदा म्हात्रे, माजी खासदार डॉ. संजीव नाईक , नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष डॉ राजेश पाटील, अनेक भाजप पदाधिकारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दरम्यान, वाशी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून तमिळ संगमपर्यंत एक मूक रॅली काढण्यात आली.