पालघरचे खासदार हेमंत सवरा यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. लोकशाहीचा उत्सवात सर्वांनी सहभागी होऊन , मतदान करून लोकशाही बळकट करावी, असं आवाहन सावरा यांनी मतदारांना केले आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व जागांवर महायुती बाजी मारेल असा विश्वासही व्यक्त केला आहे.