Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रस्ता मंजूर व्हावा… अन्यथा आंदोलन! विक्रमगड तालुक्यातील फुटखंड पाडा रस्त्याचे काम रखडल्याने ग्रामस्थ संतप्त

विक्रमगड तालुक्यातील फुटखंड पाडा रस्त्याचे काम रखडल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. काम पुन्हा सुरु करण्याची मागणी होत असून न झाल्यास आंदोलन करु असे ग्रामस्थांनी म्हटले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 09, 2026 | 06:20 PM
Palghar-Vikramgad

Palghar-Vikramgad

Follow Us
Follow Us:
  • विक्रमगड तालुक्यातील फुटखंड पाडा रस्त्याचे काम रखडल्याने ग्रामस्थ संतप्त
  • काम पुन्हा सुरु करण्याची नागरिकांची मागणी
  • मागणी पूर्ण न झाल्यास करणार आंदोलन
पालघर, (वा) : गेल्या अनेक वर्षांपासून विक्रमगड तालुक्यातील फुटखंड पाडा रस्ता खराब झाल्याने त्याचा दैनंदिन वापर करणे येथील ग्रामस्थांना जिकरीचे व अडचणी होत असल्याने रस्तांची मागणी करण्यांत आली होती. त्यानुसार १५ व्या केंद्रीय वित्त आयोगातून चिंचघर अंतर्गत कुझे मुख्य रस्त्यापासून फुटखंड पाडा येथील नाना पवार यांच्या घरापर्यंत रस्ता सुधारणा करणे कामास मंजुरी मिळालेली होती, या कामाची निविदा प्रक्रीया देखील झाली असतांनाही आता या रस्त्याचे काम रद्द करण्याचे पत्र दिले गेले असल्याने येथील ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. मंजुर असलेला फुटखंड पाडा, रस्ता जर झाला नाही तर आमहास आंदोलनाची भुमीका घ्यावी लागेल, असा इशारा येथील ग्रामस्थांनी प्रशासनास दिला आहे. जिल्हा परिशद पालघर यांच्याकडून स्थानिकांच्या मागणीनुसार, अत्यंत खराब असलेला ग्रामपंचायत चिंचघर अंतर्गत कुझें मुख्य रस्त्यापासुन फुटखंड पाडा येथील नाना पवार यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता हे १० लक्ष रुपयांचे काम मंजुर झाले होते.

Murbe Port Project Palghar : मुरबे बंदर प्रकल्पावर वाद : मच्छिमारांच्या उपजीविकेला धोका, मंजुरीवर गंभीर प्रश्नचिन्ह

कुठलेही पत्र मी दिलेले नाही…

या कामाची निविदा प्रक्रिया झाली असून कार्यारंभ आदेश न देता, या कामाला सुरुवात करू नये असे पत्र कार्यकारी अभियंता यांना उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) यांनी या पत्रांचे नमुद केले आहे. यासंदर्भात प्रकाश निकम, माजी अध्यक्ष, जिल्हा परिशद पालघर यांचे पत्र दि. २३ जानेवारी २०२५ प्रमाणे कळविले आहे. याबाबत प्रकाश निकम यांचेशी मोबाईलद्वारे संपर्क केला असता, त्यांनी सांगीतले की, मी काम रदद करण्यासंदर्भात कुठलेही पत्र दिलेले नाही, नविन कामास मान्यता देणे बाबत सांगण्यात आले होते. मी याबाबत चोकशी करतो.

चिचधर-आपटी सरपंच पुनम लहांगे यांनी म्हटले आहे की, हा रस्ता मंजूर झाला कारणास्तव रद्द करण्याची प्रक्रिया होत आहे?, हा रस्ता खूप खराब झाल्याने ग्रामस्थांना अडचणी उदभवत असल्याने रस्ता होणे अत्यंत आवश्यक आहे.

कोणत्या कारणाने प्रक्रिया रद्द ?

परंतु रस्ता हा अत्यंत खराब झालेला असून रस्त्यांचे काम होणे अत्यंत आवश्यक असतानाही उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी काम रद्द चे पत्र काढल्याने हा रस्ता कोणत्या कारणास्तव रद्द करण्याची प्रक्रिया होत आहे? असा सावाल ग्रामस्थांनी पडला आहे. रस्ता नसल्याने पावसाळयांत व इतर वेळेसही मोठ्या अडचणींचा सामाना येथील ग्रामस्थ, शाळकरी विद्यार्थी व आरोग्य सेवेपर्यंत पोहचण्याकरीता अडचणीचे ठरत आहे. यासाठीच ग्रामस्थ रस्त्यांवर उतरून आंदोल करण्याचे पवित्रा हाती घेणार आहेत.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

नववर्षाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर! पालघर जिल्ह्यातील शाळांमध्ये करण्यात आले पुस्तकांचे वितरण

Web Title: Palghar vikramgad news approve the road or face agitation work stalled despite completion of tender process

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 06:20 PM

Topics:  

  • Marathi News
  • palghar

संबंधित बातम्या

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
1

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही
2

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा
3

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा
4

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.