पनवेल मनपातर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण समारोह संपन्न झाला आहे. यावेळी वर्षभरात सव्वा लाख वृक्ष लावण्याचा संकल्प पनवेल मनपाने केला आहे. यासोबतच प्लास्टिक मुक्त पनवेल करण्यासाठी कापडी पिशव्यांच्या 10 वेल्डिंग मशीनचे अनावरण देखील करण्यात आले असून, पुढील वर्षभरात 100 कापडी पिशव्यांची वेल्डिंग मशीन पनवेल मनपा क्षेत्रातील मुख्य बाजारपेठ आणि चौकात लावण्याचा संकल्प देखील करण्यात आला आहे.