मुंबईत पुन्हा एकदा संघर्ष समोर आला आहे. पनवेलमधील एका पॉश सोसायटीमध्ये हिंदी आणि मराठीवरून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी झाली. हे प्रकरण इतके वाढले की हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत…
पनवेल डान्सबार तोडफोड प्रकरणामध्ये १५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचे निदर्शनास आले आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे पनवेल महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांसह तिघांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ती गर्भवती झाल्यानंतर बळजबरीने महिलेचा गर्भपात केल्याचं आरोप करण्यात आला आहे.
शेतकरी कामगार पक्षाचा 78 वा वर्धापन दिन यावर्षी पनवेल येथे आयोजित केला आहे. या निमित्ताने येत्या शनिवारी म्हणजेच 2 ऑगस्टला काळी 10 वाजता, नवीन पनवेल येथे पक्ष सदस्यांचा मेळावा होणार…
पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मालमत्ता कराबाबत गेल्या काही वर्षापासून शास्ती माफी ची मोठ्या प्रमाणात मागणी केली जात होती.आता पनवेल महानगरपालिका आयुक्तांनी शास्ती माफीचा निर्णय घेतला आहे.
आदिवासी आश्रम शाळेत खुशबू ठाकरे या आदिवासी विद्यार्थिनीचा कुष्ठरोगावरील उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेला सहा महिने उलटूनही खुशबू ठाकरे प्रकरणात आरोग्य अधिकाऱ्यांवर अजूनही गुन्हा दाखल झालेलं नाही.
यंदाच्या पावसाळी अधिवेशनात अनेक प्रश्न विचारण्यात आले. आमदार प्रशांत ठाकूर यांनी देखील पनवेल बस आगार नूतनीकरणाच्या कामाला तातडीने सुरुवात करा अशी मागणी केली आहे.
राजकीय पुढऱ्यांच्या पाठबळामुळे पादचाऱ्यांचा चालण्याचा हक्क हिरावून फेरीवाले व्यवसाय करत असल्याच्या तक्रारी नागरिक करत असल्याने पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून फेरीवल्यानं विरोधात कारवाई करण्यात येत आहे.
कळंबोली वसाहतीमधील सेक्टर 1 परिसरात असलेले छत्रपती शिवाजी महाराज क्रिडांगण सुशोभीत करून त्या ठिकाणी मिनी स्टेडियम करण्याचा घाट सत्त्ताधारी पक्षातील काही माजी नगरसेवकांनी घातला आहे.
शिक्षण मंडळाने हिंदी भाषेची अभ्यासक्रमात सक्ती केल्याने नवी मुंबईतील मनसे कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन केलं आहे. राज्य शासनातर्फे हिंदी भाषा सक्तीची करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप करत मनसेकडून आंदोलन केलं.
एका १९ वर्षीय इंजिनिअरिंगची विद्यार्थिनीने भरधाव वेगात मर्सिडीज बेंझ चालवत स्कुटीने जात असणाऱ्या एका दाम्पत्याला उडवलं आहे. या अपघातात एकाच मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी आहे. हा अपघात नवीन…
खारघर शहराची ओळख दारुमुक्त शहर म्हणून कायमच रहावी यासाठी संघर्ष समितीने एकदिवसीय उपोषण जाहीर केले होते. याबाबत पुढाकार घेत स्थानिक आमदगाराने संघर्ष समितीशी संवाद साधला आहे.
राज्यात वादळी वाऱ्यासह अकवाळी पाऊस झाला. या पावसाने सर्वांचीच तारांबळ उडाली. वादळी वाऱ्यासह सुरु झालेल्या पावसामुळे पालिकाहद्दीत 9 ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले असल्याचे समोर आले.
Panvel Accident News : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पनवेलजवळ कर्नाळा खिंडीत रविवारी रात्री मोठी दुर्घटना घडली. खासगी बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने प्रवाशांना कोकणात घेऊन जाणारी बस उलटली.