परभणी तालुक्यातील ग्रामपंचायत शिंगणापूर येथे अवैध दारू चे प्रमाण वाढत असल्याने अवैध दारू ही सहजरित्या धाब्यावर दुकानावर तरुणांना उपलब्ध होत आहे. याचकारणामुळे गावातील तरुण पिढी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे गावातील अवैध दारू बंद व्हावी यासाठी शिंगणापूर ग्रामपंचायतीने 24 ऑगस्ट रोजी सरपंचांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेऊन दारूबंदीचा ठराव घेण्यात आला असून तरीही अद्यापही गावातील दारू दारू उत्पादक शुल्क परभणी कार्यालयाच्या आशीर्वादाने खुलेआम चालू आहे असा आरोप सिंगापूर येथील महिला ग्रामस्थांनी केला आहे.