आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पार्श्वभूमीवर भाजपने सोलापूर शहरात मोठा राजकीय बॉम्ब उडवला आहे. कारण राष्ट्रवादी अजित पवार गट, शरद पवार आणि शिवसेना शिंदे गटातील मातब्बर नेत्यांचा भाजपत पक्षप्रवेश झाला आहे. यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी उपमहापौर पद्माकर काळे, शिवसेना शिंदे गटाचे माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांचा भाजपत प्रवेश झाला आहे. या पक्षप्रवेशा मध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे यांची महत्वाची भूमिका राहिली आहे.