शिवसेना ठाकरे गटाने जाहीर केलेला उमेदवार सेना भाजप युतीने पळवून नेल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते शिरळचे माजी सरपंच फैयाज शिरळकर यांनी केला आहे. फैयाज शिरळकर व उमेदवार डॉ सामीया तांबे यांच्याशी खास बातचीत केली आहे.