2 ऑक्टोबरला विजयादशमी अर्थात दसऱ्या दिवशी मुंबईत शिवाजी पार्क येथे शिवसेना ठाकरे गटाचा तर आझाद मैदानावर शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे.याचपार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले.
शिवसेना ठाकरे गटाकडून तालुक्यात आज जनआक्रोश मोर्चा काढला आहे. विविध स्थानिक प्रश्नांबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत सोमवारी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.
तीन वर्षांपूर्वी राज्यात असलेल्या स्थगिती सरकारने टाकलेले स्पीड ब्रेकर महायुती सरकारच्या काळात दूर केले आणि विकास प्रकल्पांना चालना दिली असे मत शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…
मराठी आणि हिंदी भाषिकांमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, ठाकरे गटाने एक सामाजिक आणि भाषिक सलोखा वाढवणारा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे.
नागपूरमध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेत किसान सन्मान यात्रेच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरी कल्याणासाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली.
बाळासाहेबांच्या विचारांशी एकनिष्ठ राहिले असते तर... महााविकास आघाडीच्या नेत्यांच्या पक्षप्रवेशादरम्यान उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे गटाला टोला लगावला आहे.
उबाठा गटाचे माजी नगरसेवक संजय घाडी आणि उबाठाच्या उपनेत्या प्रवक्त्या संजना घाडी, माजी नगरसेवक नाना अंबोले यांच्यासह उप शाखाप्रमुख, गट प्रमुख, शाखाध्यक्ष आणि शेकडो कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.
मुंबईच्या प्रवक्त्या संजना घाडी यांनी पक्षाला रामराम ठोकला असून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. महापालिका निवडणुकांआधी शिंदे गटाने मुंबईत खिंडार पाडल्यामुळे हा ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला…
शिवसेना ठाकरे गट आणि आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदा ही ठाण्यातील मासुंदा तलाव जवळील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानात उद्यापासून चैत्र नवरात्र उत्सवाची धूम सुरु होणार आहे.
संजय राऊत यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना शायना एनसी म्हणाल्या की, त्यांचे शब्द कोणीही गांभीर्याने घेत नाही कारण ते दररोज एक ना एक वादग्रस्त विधान करत राहतात. राहुल गांधींवरही तीव्र प्रतिक्रिया
उद्धव ठाकरेंच्या पक्षाला खिंडार पाडण्याचे काम सुरू आहे. नुकतेच माजी आमदार राजन साळवी देखील शिवसेनेत गेले आहेत. महापालिका निवडणुका होण्याआधी ठाकरे गटाची ताकद कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.