कल्याणमध्ये खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वात दोन दिवसांपूर्वी झालेल्या MMRDA बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. कल्याण पश्चिमेतील खडकपाडा-बिर्ला कॉलेज-भवानी चौक ते कल्याण स्टेशन या मार्गासाठी DPR मंजूर झाला असून, लवकरच निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे. मेट्रो लाईन 5, 12 आणि 14 चे विस्तारीकरणही निश्चित करण्यात आले आहे. या निर्णयांमुळे कल्याण शहराच्या विकासाला गती मिळणार असल्याचा विश्वास शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील यांनी व्यक्त केला.