मालेगाव येथे मोठ्या प्रमाणात जन्म दाखले काढण्याचा घोटाळा झाल्याचे आणि इथे बांगलादेशी , रोहिंगे ना जन्म दाखले दिले गेले असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमया यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केला आहे. या वेळी त्यांनी तहसीलदार आणि काही माफियानी मिळून खोटी कागदपत्रे देऊन जे जन्म दाखले मिळविले आहेत त्याचा तपशील दिला. अश्या प्रकारे आपल्याकडे १०० जणांचे पुरावे आहेत. या बाबत एक एसआयटी नेमावी आणि अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी किरीट सोमया यांनी केली. बांग्लादेशी आणि रोहिंग्या नागरिकांचं अनधिकृतपणे वाढत जाणारं वास्तव्य देशासाठी धोक्याची घंटा असल्याचं म्हटलं आहे.