आमदार रोहित पवारांनी आज विमान अपघातासंबंधी कोणते नवे आरोप केले ? विमान अपघात नसून घातपात असल्याचा आरोप रोहित यांनी केलाय पण हा घातपात कुणी घडवला ? विमानाचा ब्लॅकबॉक्स कसा जळाला? VSR आणि DGCA यांचे स्नेहबंध असल्याचं सांगून कुणा राजकीय नेत्याकडे रोहित पवार बोट दाखवू पाहताहेत ?