राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशा थेट लढतीत रोहित पाटील युवा कार्यकर्त्यांना सोबत घेऊन प्रचार करत आहेत. अजितदादांनी आर आर पाटील यांच्यावर केलेला आरोप, दिवाळी फराळ आणि पैसे वाटपाचे आरोप या सगळ्यांबद्दल रोहित पाटील यांनी रोखठोक उत्तरं दिली.