तासगाव नगरपरिषद निवडणुकीत यंदा आश्चर्य आणि चिंता दोन्ही वाढवणारे चित्र समोर आले आहे. शहरातील तब्बल ९४०५ मतदारांनी मतदान टाळत निवडणुकीपासून दुरावा ठेवला.
तासगाव नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी अधिकृतपणे सुरू झाली असली तरी शहरातील राजकीय वातावरण मात्र अद्याप शांत आहे. पहिल्या चार दिवसांत एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही.
जसजशा निवडणुका जवळ येत आहेत आरोप आणि प्रत्यारोपही वाढत चालले आहेत. आता तासगावमधून रोहित पाटील यांनी थेट हल्लाबोल करत लाक्षणिक उपोषण करणार असल्याचा इशारा दिलाय
सावळज ग्रामपंचायतीतील आमदार रोहित पाटील गटाच्या सत्ताधारी आणखी ३ तर विरोधी सदस्यातील १ अशा तब्बल ४ सदस्यांनी एकत्रितपणे आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत.
महाराष्ट्र - कर्नाटक सीमा वादात अनेकांनी हुतात्म्य पत्करले आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. मात्र शेजारच्या राज्याकडून मराठी भाषिकांना मिळणारी वागणूक निषेधार्ह आहे. असे आमदार रोहित पाटील म्हणाले.