लक्ष्मण कुतेकर यांनी याबद्दल इतिहासकार आणि जानकारांची चर्चा करून त्यामधील चुका दुरुस्त्या कराव्यात ही त्यांना विनंती, अजूनही वेळ गेलेली नाही. लक्ष्मण उतेकर यांच्या टीमनं भेटून मला या चित्रपटाबाबत माहिती दिलेली.मी त्यांना सांगितलेलं होतं की हा चित्रपट मला पूर्ण पाहायला द्या. इतिहासकारांकडून याबाबतची माहिती घेऊन दुरुस्त्या सुचवू असं मी सांगितलेलं होतं.पण त्यांच्याकडून कोणत्याही इतिहासकार मंडळींना बोलावलं गेलं नाही..जेणेकरून आपण त्याला ग्रीन सिग्नल देऊ शकतो.आपण जर आता चित्रपटचा ट्रेलर पहिला तर यामध्ये संभाजी महाराज लेझिम खेळत असल्याचे दाखवलं गेलं आहे.ही खरतर आपली संस्कृती आहे.. पण ती कशापद्धतीने दाखवली गेली आहे हे पाहणं गरजेचं आहे, मी अजून ते पाहिलं नाही.संभाजी महाराजांचा हिंदी चित्रपट येणं चांगली गोष्ट आहे. इतिहासकारांना त्यांनी बोलावून घ्यावं त्यानंतर या चित्रपटबाबत बोलता येईल.