कधी रस्त्यात दिसली तर एकदा माझ्याकडे वळून बघू दे, अशी विनंती चोराला कवितेच्या माध्यमातून सोशल मीडियावर सोलापुरातील एका तरुणाने केली आहे. शहाजी कांबळे असे या तरुणाचे नाव आहे.
वाल्मिक कराडला यापूर्वीच सक्तवसुली संचलनालयाकडून म्हणजेच ईडीकडून नोटीस आली होती. वाल्मिक कराडने जमवलेल्या संपत्तीचा आकडा पाहून ईडीच्या अधिकाऱ्यानांही धक्का बसला होता.