चित्रपटाने आजवर देशभरामध्ये कोट्यवधींची उलाढाल केली आहे. त्याच अनुषंगाने आता हा चित्रपट संसद भवनात देखील दाखवला जाणार आहे. यावेळी पंतप्रधान मोदींसह देशातील इतर खासदारही उपस्थित असणार आहेत.
अबू आझमी यांनी औरंगजेब एक उत्तम प्रशासक होता आणि त्याच्या काळात भारताचा जीडीपी अर्थात सकल राष्ट्रीय उत्पन्न २४ टक्के होतं, असा दावा समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केला आहे.
अभिनेता किरण मानेंनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत, छत्रपती संभाजी महाराजांविरोधात चुकीचे आणि अपशब्द वापरणाऱ्यांसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी अनेकांवर चांगलीच सडकून टीका केली आहे.
अक्षयने बॉलिवूडमध्ये इतकी वर्षे काम करुनही त्याला स्टारडम मिळालं नाही. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान मुलाखतीत, तू इतकी वर्षे फिल्म इंडस्ट्रीमध्ये सक्रीय राहूनही स्टार का झाला नाहीस, असा प्रश्न विचारण्यात आला होता.
‘छावा’मुळे विकी कौशलच्या फिल्मी करिअरला देखील नवीन कलाटणी मिळाली आहे. विकीची मुख्य भूमिका असलेल्या ३०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेणारा हा पहिला चित्रपट ठरला आहे.
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत असताना मध्यप्रदेश सरकारनंतर आणखी एका राज्य सरकारने चित्रपट करमुक्त करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला.
विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना स्टारर ‘छावा’ चित्रपट सध्या प्रेक्षकांची मने जिंकताना दिसत आहे. चित्रपटाने प्रदर्शनाच्या आठव्या दिवशी धमाकेदार कमाई केली आहे. चला तर जाणून घेऊया, चित्रपटाच्या आठव्या दिवसाच्या कमाईबद्दल
सिनेमा प्रेमी, इतिहासप्रेमी आणि ॲक्शनच्या चाहत्यांसाठी भव्य ब्लॉकबस्टरचे पदार्पण झालेले आहे, जो थिएटर्समध्ये धुमाकूळ घालत आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक 'छावा' चित्रपटाची जोरदार चर्चा होते.
अभिनेत्री जिनिलिया डिसुझाने चित्रपटासाठी खास भावूक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. तिने शेअर केलेल्या पोस्टने चाहत्यांचे लक्ष वेधले असून तिच्या पोस्टची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे.
Gautam Gambhir : भारताचा प्रमुख प्रशिक्षक गौतम गंभीरने 'छावा'बद्दल ट्विटरवर वक्त्वय केल्यानंतर तो नेटकऱ्यांकडून चांगलाच ट्रोल होत आहे. गंभीरला चाहते का ट्रोल करताहेत, काय आहे नेमकं कारण, काय म्हटलेय गौतम गंभीरने…
विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. चित्रपटामध्ये विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. अभिनेत्याच्या अभिनयाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु असून शिवजयंतीचेनिमित्त…