मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत विचारलं – “सरकार गुजरातचं आहे की महाराष्ट्राचं?” मराठी मोर्चाला परवानगी नाकारून गुजराती समाजाच्या मोर्च्याला परवानगी दिल्याचा आरोप करत देशपांडे यांनी मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा उचलून धरला आहे. संपूर्ण घडामोडी जाणून घ्या या संक्षिप्त व्हिडिओत.