"सरकार गुजरातचं आहे की महाराष्ट्राचं?" मराठी मोर्चाला परवानगी नाकारून गुजराती समाजाच्या मोर्च्याला परवानगी दिल्याचा आरोप करत देशपांडे यांनी मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा उचलून धरला आहे.
व्यापाऱ्यांनी शांततेच्या मार्गाने मोर्चा काढला होता. काल मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांच्या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली, काही कार्यकर्त्यांना तडीपारीच्या नोटीस देण्यात आल्या.
Dhananjay Munde on Sandeep Deshpande : माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी विधीमंडळाच्या आवारामध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संदीप देशपांडे यांच्यावर गंभीर आरोप केले.
राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीने लागू करण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात महाराष्ट्रात आता शिवसेना (ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे.
Sandeep Deshpande press Live : मनसे नेते व प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेत राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची घोषणा केली…
गेल्या आठवड्यात एका पत्रकार परिषदेत महाराष्ट्रात कोणत्याही समाजाला आरक्षणाची गरज नाही, अशा आशयाचे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले होते. तेव्हापासून राज्यभरात त्यांच्याविरोधात नाराजीचा सूर उमटत आहे. बीडमध्येही त्याचे असेच पडसाद…
संभाजीनगरमध्ये ठाकरे गट व शिंदे गट हे आमने सामने आले. या प्रकरणानंतर मनसेकडून महाविकास आघाडीला इशारा देण्यात आलेला आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी या प्रकारावरुन इशारा दिला आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल काही अपमानजनक बोलाल तर खपवून घेणार नाही, महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा स्पष्ट इशारा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राहुल गांधी यांना दिला आहे.
रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी धक्कादायक वक्तव्य केले. दरम्यान मनसेने या वक्तव्यावर जहरी टीका केली असून मग महाराष्ट्रात कशाला आलात असा सवाल मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी उपस्थित…
मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांच्यावर आज सकाळी शिवाजी पार्क (Shivaji Park) येथे प्राणघातक हल्ला (Attack) करण्यात आला होता. देशपांडे हे सकाळी शिवाजी पार्क येथे मॉर्निंग वॉकला आले असता,…
काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचा कोरोना काळातील भ्रष्टाचार (Corruption In Corona Period) उघड करण्याचा इशारा संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी दिला होता. सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत, कोरोना काळात विशेष लोकांनाच कंत्राटे देण्यात…
आता किरीट सोमय्या यांच्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदिप देशपांडे (Sandip deshpande) यांनीही मुंबई महानगर पालिकेवर लक्ष केले आहे. त्यांनी आज ट्विट करत मुंबई मनपातील विरप्पन गँगचा घोटाळा बाहेर काढणार…
पालिका निवडणुका तोंडावर काही नवीन घोषणा ऐकायला मिळेल असं वाटत होते, पण नवीन कुठलेच मुद्दे नव्हते. दरम्यान, चांगले रस्ते, खड्ड्यांची समस्या, पाणी तुंबण्याची समस्या यावर उद्धव ठाकरे बोललेच नाहीत. फक्त…
महापालिका निवडणुकीसाठी मनसेकडून स्वबळाचा नारा देण्यात आला आहे. याबाबतची माहिती मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिली आहे. मनसेच्या या नाऱ्यामुळे शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपासून मनसे आणि…
एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या साथीने शिवसेना फोडली खरी; पण त्याचे कवित्व येणार्याा निवडणुकीपर्यंत टिकणार नाही. काहीतरी ठोस त्यांना दाखवावे लागणार आहे. शिवसेनेच्या बंडापासून भाजप फटकून वागत आहे. त्यामुळे शिंदे यांना…
'अब राजा का बेटा राजा नही बनेगा राजा वही बनेगा जो हकदार होगा!' यासोबत संदीप देशपांडेंनी राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचा एक फोटोही शेअर केला आहे. राज्यातील सध्याच्या राजकीय…