अ प्रभाग तीन मधील अनुसूचित जाती गटातील शिवसेनेचे उमेदवार सागर वनखंडे यांच्या घरात घुसून शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी संदीप व्हनमाने ला मिरज शहर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सुरक्षेच्या कारणास्तव सागर वनखंडे यांच्या घरासमोर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संदीप व्हनमाने हे प्रभाग तीन मधील त्याच गटातील भाजपा उमेदवार सुनीताताई व्हनमाने यांचे पुत्र आहेत