सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वीस प्रभागांच्या 78 नगरसेवकांच्या पदासाठी निवडणूक लागली असून आज या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने अनेक प्रभागातील उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करत अर्ज भरले.
दरम्यान प्रभागाचा सर्वांगीण विकास मूलभूत सुविधा आणि शिक्षणावर भर देण्यासाठी निवडणूक रिंगणामध्ये उतरल्याचे अनेक पक्षांच्या उमेदवारांनी म्हटले आहे.