ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना गेल्या पाच महिन्यांपासून वेतन मिळाले नसून ते ताबडतोब मिळावे फरकाची बिले काढण्यासाठी विलंब करण्यात आला आहे. शासकीय कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, फंडाची रक्कम खात्यावर जमा केली जात नाही, त्याचबरोबर या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळावी यासह इतर मागण्यांसाठी आज सांगली जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेवर विराट असा मोर्चा काढण्यात आला.दरम्यान हे भाजपा सरकार कर्मचाऱ्यांच्या विरोधात असून सरकारने कामगारांच्या कल्याणासाठी ठोस पाऊल उचलावे,आमच्या मागण्या मान्य न झाल्यास पुढील काळात आयुक्तांच्या कार्यालयावर ही मोर्चा काढून आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.