नाताळच्या पार्श्वभूमीवर शहरातील चर्चना आकर्षक सजावट केली जात आहे. सांताक्लॉज हा सगळ्यांना भेटवस्तू देतो अशी दंतकथा सांगितली जाते. याच कथेचा आधार घेत नवी मुंबई पोलीस एक उपक्रम राबविला होता.नवी मुंबई पोलीस आयुक्त परिसरातील वाहतुकीचे नियम पाळणाऱ्या वाहन चालकांना वाहतूक पोलिसांनी चॉकलेटचे वाटप केले आहे. यावेळी नाताळच्या पार्श्वभूमीवर सांताक्लॉज रस्त्यावर उतरून नियम पाळणाऱ्या वाहन चालकांना चॉकलेट आणि पुष्प देत आहे. यावेळी अनेक वाहन चालकांनी उपक्रमाचे कौतुक केले, तर वाहतुकीचे सर्व नियम पाळावे असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.