आज सर्वत्र ख्रिसमस सणाचा उत्साह पसरलेला पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी सांताक्लॉजचे वेगवेगळे रुपात दिसत आहेत. सध्या एका खास व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा व्हिडीओ आहे मुंबईच्या लोकल…
क्रिसमस हा सण फक्त एका उत्सवापुरता मर्यादित नाही, तर तो प्रेम, शांतता आणि आनंदाचा संदेश देतो. जगभरातील कोट्यवधी लोकांकडून हा सण 25 डिसेंबरला मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
ख्रिसमस जवळ आला असून सांताक्लॉजची चर्चाही सुरू झाली आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की सांताक्लॉज नेमका कोण होता आणि तो कसा दिसत होता? म्हणूनच जाणून घ्या याचे…
जगप्रसिद्ध वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांनी ख्रिसमसच्या निमित्ताने पुरीच्या समुद्रकिनाऱ्यावर एक सुंदर संदेश दिला आहे. पटनायक यांनी वाळू आणि कांद्यापासून सांताक्लॉज तयार करून जगाला हिरवे ठेवण्याचा संदेश दिला.
घरामध्ये झाडे सजवण्याची परंपरा १७०० च्या उत्तरार्धापर्यंत जर्मनीमध्ये होती. प्रोटेस्टंट रिफॉर्मेशनचे नेते मार्टिन ल्यूथर यांना रात्रीचे आकाश घरामध्ये पुन्हा तयार करण्याच्या प्रयत्नात झाडांच्या फांद्यामध्ये मेणबत्त्या जोडण्याचे श्रेय जाते.