कल्याण पूर्व विधामसभा निवडणूकीसाठी भाजपकडून सुलभा गायकवाड यांना उमेदवारी देण्याचं ठरलं होतं. मात्र भाजपच्या या निर्णयाला शिंदेसेनेने कडाडून विरोध केला आहे. कल्याण पूर्व शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली. गायकवाड म्हणाले की, ज्या आमदाराने कल्याणमध्ये भ्रष्टाचार केला त्याच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवार म्हणून निवडणं चूकीचे आहे. भाजपाचा या निर्णयाचा कल्याणमधील शिंदेसेनेने विरोध दर्शविला आहे.