राजकारणात काम करणे जोखमीचे, कठीण काम. राजकारणात अनेक त्रास भोगावे लागतात, ती तयारी असेल तर तरुणांनी जरूर राजकारणात यावे आणि आताचे जे राजकारणाचे वातावरण गढूळ बनले आहे ते सुधारण्याचे काम करावे. गोपीनाथ मुंडे यांना पाहूनच राजकारणात वाटचाल करत राहिलो.
मुंडेसाहेबानी कार्यकर्त्यांना प्रेम दिले, लळा लावला, कार्यकर्त्याची अडचण समजून घेणारा नेता म्हणजे मुंडे साहेब होते . नेता बनवण्याचा कारखाना म्हणजे गोपीनाथ मुंडे होते त्यांच्या सारखा नेता आता होणे नाही. नवराष्ट्र डिजिटलच्या मी कार्यकर्ता या सदरात भेटणार आहोत छत्रपती संभाजीनगर भाजपचे शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांना.