माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबत मोठा दावा केला आहे. मुंडे आणि अहमद पटेल यांच्या गुप्त बैठका झाल्या होत्या, तसेच मुंडेंनी मंत्रिपदाची अट घातली होती, असे…
Gopinath Munde Sports Complex: गोपीनाथ मुंडे क्रीडा संकुल उभारण्यासाठी तब्बल २५ कोटी रुपये खर्च करण्यात आले असताना अवघ्या दहा वर्षांतच हे संकुल पाडण्याचा प्रस्ताव चर्चेत आला आहे. नव्या यूडीसीपीआर नियमांचा…
Cabinet Decision: राज्य मंत्रिमंडळ बैठकीत गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेस तीन वर्षांची मुदतवाढ देण्यात आली. योजनेत भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला असून, मुंबईतील शासकीय…
माजी गृहमंत्री लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे छत्रपती संभाजी नगरात भव्य असे स्मारक उभारण्यात येणार होते मात्र तेव्हा आमदार असलेले इम्तियाज जलील यांनी त्या स्मारकाला विरोध करून तेथे स्मारक एवजी गोपीनाथ…
गोपीनाथ मुंडे यांनी राज्यात भाजपचे संघटन वाढवण्यास प्रचंड मेहनत घेतली. भाजपल भडजी आणि शेठजीचा पक्ष म्हणून हिणवले जायचे. मात्र ही प्रतिमा बदलण्यासाठी गोपीनाथ मुंडे यांनी मोठे कार्य केले.
Gopinath Munde Varasdar: दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारसदार कोण यावरुन पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वाद निर्माण झाला आहे. आणि नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला आहे.
बीड जिल्हा वाशियांच्या जिव्हाळाचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून, गेल्या अनेक वर्षाचे बीडकरांचे स्वप्न आज पूर्ण झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड अहिल्यानगर या रेल्वेचा शुभारंभ केला.
२००९ मध्ये, त्या परळी मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आल्या. २०१२ मध्ये, पंकजा मुंडे यांनी भाजपची युवा शाखा असलेल्या भारतीय जनता युवा मोर्चा (BJYM) च्या प्रदेशाध्यक्षा म्हणून काम पाहिले.
“हा बंगला मला राहण्यासाठी मिळाला आहे. खरं तर, २०१४ मध्येच मी तो मागितला होता, पण तो वरिष्ठ मंत्र्यांचा बंगला असल्याने मला मिळाला नव्हता. आता तो मला मिळाल्याने मला मोठं पारितोषिक…
भाजप पक्ष महाराष्ट्रामध्ये घराघरात पोहचवण्यामध्ये ज्या महत्त्वपूर्ण नेत्यांनी बहुमुल्य योगदान दिले त्यापैकी एक नेते म्हणजे गोपीनाथ मुंडे. समाजकारणसह त्यांनी केलेल्या राजकारणामुळे लोकांच्या मनात मुंडेंचे विशेष स्थान आहे.
“भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ, दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तींना एकत्र गोळा केलं तर एक वेगळा पक्ष उभा राहील”, असं वक्तव्य मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं होतं.
शिवाजी नगर विधानसभा मतदारसंघाचे पुण्याचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना खरंतर राजकारणात यायचं नव्हतं. पण मग त्यांचं येणं कसं झालं आणि कशा पद्धतीने आयुष्य बदललं याबाबत नवराष्ट्र मल्टीमीडियाशी बोलताना सिद्धार्थ शिरोळे…
भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आज पुण्यतिथी आहे. त्यानिमित्तानं एकनाथ खडसे यांनी एक फेसबुक पोस्टही लिहिली आहे. यात गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करण्यात आलेलं आहे. आजच एकनाथ खडसे हे…
भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीत भावुक झाल्या. बीडच्या परळी शहरात नटराज रंगमंदिर इथं कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलत असताना पंकजा यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना…
तुम्ही का आलात इकडे? माझ्याकडे काय आहे? मी फक्त ऊर्जा, आशीर्वाद देऊ शकते. मुंडे साहेबांच्या मनात अनेक विचार होते. हे करायचे, ते करायचे. मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर एवढे वर्ष होऊनही अजूनही…
राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे भाजप आक्रमक झाला. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याने महाविकास आघाडीतील घटक पक्ष आक्रमक झाले. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेनेचा ठाकरे गट आणि…