Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भैयुजी महाराज आणि मुंडे सहेबांमुळे राजकारणात आलो | Siddharth Shirole | Gopinath Munde | BJP | Pune

शिवाजी नगर विधानसभा मतदारसंघाचे पुण्याचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना खरंतर राजकारणात यायचं नव्हतं. पण मग त्यांचं येणं कसं झालं आणि कशा पद्धतीने आयुष्य बदललं याबाबत नवराष्ट्र मल्टीमीडियाशी बोलताना सिद्धार्थ शिरोळे यांनी अनेक विषयांवर दिलखुलास चर्चा केली आणि आपल्या राजकीय प्रवासासह वैयक्तिक आवडीनिवडी बद्दलही प्रतिभा चंदन यांच्याशी बातचीत केली

  • By Digital VideoTeam
Updated On: Sep 30, 2024 | 03:21 PM

Follow Us

शिक्षण झाल्यानंतर त्यांनी स्वतःच्या हॉटेल व्यवसायात बस्तान बसवायला सुरुवात केली पण त्यांचा संपर्क भय्यूजी महाराजांची आला आणि त्यांनी शिरोळे ना समाजकारणात यायला सांगितले प्रभावी समाजकारण करायचं असेल तर राजकारण हे चांगलं साधन आहे असं वाटलं नाही ते गोपीनाथ मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांना भेटले त्यानंतर त्यांची भारतीय जनता युवा मोर्चापासून सुरुवात झाली.

नगरसेवक पी एम पी एम एल चे संचालक आणि नंतर आमदार म्हणून ते निवडून आले वडील खासदार असले तरी त्यांनी तुझी स्वतःची आवड आणि इच्छा असेल तरच राजकारणात येईल असा सल्ला दिला सिद्धार्थ शिरोळे यांना गोपीनाथ मुंडे नितीनजी गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या इतकेच अजित पवार आणि त्यांची कार्यशैलीही भावते.

विधानसभेत पहिल्यांदाच पोहोचल्यानंतर सत्ताधारी पक्ष विरोधी पक्ष आणि दोन तृतीयांश बहुमतासह ते सदनात बसले. पहिल्याच टर्ममध्ये शिरोळेना अनेक अनुभव आले. अनेक पक्षांच्या पहिल्यांदाच निवडून आलेल्या आमदारांची खास मैत्री ही झाली. राजकारण हा त्यांच्या जीवनाचा एक भाग असला तरी, ‘ टुडे इज माय फेवरेट डे’ हे त्यांचे पुस्तक अनेकांना आवडेल असे आहे.

Close

Follow Us:

Web Title: Siddharth shirole on bhaiyuji maharaj and gopinath munde politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2024 | 03:21 PM

Topics:  

  • gopinath munde
  • Maharashtra Election

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.