दिवाळी म्हटलं की किल्ले बनवणं हे आलंच. जर किल्ले बनवले नाही तर दिवाळी मज्जा राहत नाही. अशातच आता दिवाळीच्या निमित्ताने सावंतवाडी तालुक्यातील मळगावात तरुणाने दिवाळीनिमित्त रायगड किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे. कला आणि संस्कृतीचा वारसा जपण्याचं काम करणाऱ्या या तरुणावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. शिवरायांचा इतिहास फक्त पुस्तकात शिकण्यापुरताच नव्हे तर तो आचरणात देखील आणायला पाहिजे. राजांचा इतिहास शाळेतले मार्क मिळवण्यापुरतं नाही तर तो जपण्यासाठी हा उल्लेखनीय उपक्रम आहे.