
देवगड तालुक्यातील सर्वाधिक ग्रामपंचायतींचा समोवश
लवकरच वाजणार निवडणुकीचा बिगुल
सिंधुदुर्गातील ७० ग्रामपंचायतींवर प्रशासकराज
सिंधुदुर्गनगरी: सिंधुदुर्ग जिल्ह्यात १० व ११ फेब्रुवारी रोजी मुदत संपलेल्या ७० ग्रामपंचायतींचर प्रशासकीय राजवट लागू करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्या आदेशानुसार संबंधित ग्रामपंचायतींसाठी प्रशासकोची नियुक्ती करण्यात आली आहे. यात सर्वाधिक २३ ग्रामपंचायती देवगड तालुक्यात आहेत. लवकरच या मुदत संपणाऱ्या ७० गग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींपैकी सर्वाधिक 23 ग्रामपंचयाती देवगड तालुक्यात आहेत.
त्याखालोखाल वैभववाडी तालुक्यात १३, सावंतवाडी तालुक्यात ११. कुडाळ तालुक्यात ९. मालवण तालुक्यात ग्रामपंचायतींचा समावेश आहे. कणकवली तालुका व दोडामार्ग तालुक्यातील प्रत्येकी ३ तर वेंगुर्ला तालुक्यातील २ ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे. नवीन ग्रामपंचायत निवडणुका होईपर्यंत संबंधित प्रशासकाकडून दैनंदिन कामकाज व प्रशासकीय जाणार आहे.
Dharashiv News: करजखेडा ग्रामपंचायत महाघोटाळा; ग्रामपंचायतीत तब्बल ७ कोटींचा भ्रष्टाचार उघड
देवगड तालुका: २३ ग्रामपंचायती- मुणगे, नाडण, मौड, धालवली, शिरगाव, वाडा, बोरी, पाळेकरवाडी, पाटथर, तळवडे, टेंबवली, कुणकेश्वर, इळये, मौडपार, पुरळ, कातवण, लिंगडाळ, मुटाट, मिठबाव, तांबळडेग, फोलें, रहाटेश्वर, गाडीताम्हाणे.
वैभववाडी: १३ ग्रामपंचायती- आचिणे, नाधवडे, एडगाव-वायंबोशी, सोनाळी, कुंभवडे, मांगवली, भुईबावडा, एनारी, वेंगसर, खांचाळे,
सांगुळवाडी, कोकिसरे.
सावंतवाडी ११ ग्रामपंचाती- इन्सुली, मळगाव, आरोंदा, तळवडे, कोलगाव, हिंगणे, चौकुळ, माळेवाड, आंबोली, दांडेली, आरोस.
कुडाळ : ९ ग्रामपंचायती- वसोली, गिरगाव कुसगाच
मालवण ६ ग्रामपंचायती- आडवली मालडी, कुणकवळे, गोळवण कुमामे, खरारे पेंडूर, चिंदर, मसदे चुनवरे
कणकवली ३ ग्रामपंचायती- भिरवंडे, गांधीनगर, तोंडवली बाडोस, आकेरी, गोठोस, पोखरण कुसवे, माड्याचीवाडी, गोवेरी, कुपवडे.
मालवण ६ ग्रामपंचायती: आडवली मालडी, कुणकवळे, मोळवण कुमामे, खरारे पेंडूर, चिंदर, मसदे चुनवरे
दोडामार्ग ३ ग्रामपंचायती- कुडासे, तेरवणमेढे, आयनोडे – हेवाळे
जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायती होणार मालामाल
महाराष्ट्रातील ग्रामीण विकासाच्या दृष्टीने १६व्या वित्त आयोगाने दिलेली शिफारस अत्यंत महत्त्वाची ठरणार असून, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींसाठी तब्बल २६, २५४ कोटी रुपयांचा निधी पुढील पाच वर्षात उपलब्ध होणार आहे. केंद्राकडून मिळणाऱ्या या निधीमुळे ग्रामीण पायाभूत सुविधा, मूलभूत सेवा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची आर्थिक क्षमता वाढण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.