सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यात दाभोली-गावडेवाडी येथील शिरोडकर कुटुंबियांनी स्थानिक जमिनीवर झालेल्या बोगस खरेदीखताच्या प्रकरणावरून ठिय्या आंदोलन छेडलं. माजी आमदार वैभव नाईक यांनी देखील या आंदोलनात सक्रिय सहभाग घेत, जबरदस्त आक्रमक भूमिका घेतली.