सिंधुदुर्ग जिल्ह्यात दरवर्षी अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान होते. यावर्षी सुद्धा ऑक्टोबर महिन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे भातपिकासह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले.
जे नेते प्रचारासाठी ८-८ दिवस बाहेर असतात, त्यांच्याकडेच कपड्यांच्या बॅगा असतात, जे नेते प्रचारासाठी बाहेरच पडत नाहीत, त्यांच्याकडे बॅगा असण्याचा प्रश्नच येत नाही, असा टोलाही मंत्री उदय सामंत यांनी वैभव…
एकनाथ शिंदे यांचे बॉडीगार्ड पैशाच्या बॅगा घेऊन धावत आहेत. वैभव नाईक यांनी हा भ्रष्टाचार रोखण्यासाठी मालवणच्या जनतेला विचारपूर्वक मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
निवडणुकीच्या रणधुमाळीत मालवण नगरपरिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच आता या पैशांच्या बॅगांवरुन केलेल्या आरोपांचा उदय सामंत यांनी समाचार घेतला आहे.
कणकवली शहरात होऊ घातलेली युती ही शिंदे सेनेबरोबर नाही तर शहर विकास आघाडी आहे. त्यामुळे शहर विकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र येत आहोत. या आघाडीत सर्व पक्षांचा समावेश असेल.
सरकारने जी मदत जाहीर केली ती मदत अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पोहचली नाही. त्यामुळे शेतकरी टाहो फोडत आहेत, अशी टीका माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.
सिंधुदुर्ग येथे ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना जोरदार टोला लगावला. त्यांनी म्हटले की, “ठाकरे ब्रँड कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यात दाभोली-गावडेवाडी येथील शिरोडकर कुटुंबियांनी स्थानिक जमिनीवर झालेल्या बोगस खरेदीखताच्या प्रकरणावरून ठिय्या आंदोलन छेडलं.
"बांधकाम, सामाजिक न्याय अशा महत्त्वाच्या खात्यांमध्ये हस्तक्षेप होत असून, अजित पवार यांच्याविरोधात कोणीही बोलण्याची हिंमत दाखवत नाही," असे त्यांनी ठामपणे सांगितले.
शिवसेना व भाजपची 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये युती तुटली. यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये अनेक उलथापालथी झाल्या. यानंतर आता वैभव नाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मालवण तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांची बैठक आयोजित केली होती त्यावेळी वैभव नाईक यांनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी दिलेल्या ऑफर्सबद्दल सांगत मोठा खुलासा केला.
सत्यविजय भिसे यांचा आज २२ वा. स्मृतिदिन साजरा करण्यात आला. यावेळी आमदार वैभव नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.
कुडाळ- मालवणचे आमदार वैभव नाईक हे भाजपला चांगलेच हादरे देत आहेत. या मतदारसंघातील कट्टर राणे समर्थकांनी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत हाती मशाल घेतली आहे.
कुडाळ-मालवण मतदारसंघात राणेंच्या कट्टर समर्थकांनी भाजपला रामराम केला त्यांनी निलेश राणे यांच्यावर बोचरी टीका करत आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटात प्रवेश केला.
मालवण तालुक्यामध्ये शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार इनकमिंग सुरु आहे. आमदार वैभव नाईक आणि माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या उपस्थितीमध्ये अनेक मच्छीमारांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे.
आंबा , काजू बागायतदार व शेतकरी यांनी उद्या प्रशासनाचा महाराष्ट्र शासनाचा निषेध करण्यासाठी आणि संबंधित आंबा , काजू विमा रक्कम तात्काळ मिळण्यासाठी उद्या धरणे आंदोलनात सहभागी होणार आहेत.
मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अटकेत असलेला प्रमुख संशयित आरोपी जयदीप आपटेला २४ सप्टेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. न्यायालयीन कोठडीमुळे जामिनचा मार्ग मोकळा…
या घटनेच्या निषेधार्ह राजकोट संपूर्ण जिल्ह्यात नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. मालवणमधील बाजारपेठ आज उत्सर्तपणे बंद ठेवण्यात आली आहे. भरड नाक्यासह बाजारपेठाबी बंद ठेवण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, हा बंद कोणत्याही…