Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sindhudurg : १६०-१८० नॉटिकल मैलांचा सागरी प्रवास सुरू

कोकणवासीयांची अनेक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली असून मुंबई–विजयदुर्ग रो-रो सेवा आजपासून प्रत्यक्षात सुरू झाली आहे. सकाळी ८ वाजता मंत्री Nitesh Rane यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रवासी जहाजाला रवाना करण्यात आले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 01, 2026 | 03:34 PM

Follow Us

कोकणवासीयांची अनेक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली असून मुंबई–विजयदुर्ग रो-रो सेवा आजपासून प्रत्यक्षात सुरू झाली आहे. सकाळी ८ वाजता मंत्री Nitesh Rane यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या ८५ मीटर लांबीच्या प्रवासी जहाजाला मुंबईहून विजयदुर्गकडे रवाना करण्यात आले. ६२० प्रवाशांची क्षमता असलेले हे जहाज साधारण १६० ते १८० नॉटिकल मैलांचा सागरी प्रवास करत संध्याकाळी ४ वाजेपर्यंत Vijaydurg Port येथे सुरक्षितरित्या दाखल होणार असल्याची माहिती प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन संजय त्रिंबक उगलमुगले यांनी दिली.

Close

Follow Us:

Web Title: Sindhudurg sea voyage of 160 180 nautical miles begins

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 03:34 PM

Topics:  

  • Sindhudurg

संबंधित बातम्या

Sindhudurg : मालवणमध्ये वाळू माफियांविरोधात संताप! ग्रामस्थांचा खाडीत उडी घेण्याचा इशारा
1

Sindhudurg : मालवणमध्ये वाळू माफियांविरोधात संताप! ग्रामस्थांचा खाडीत उडी घेण्याचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.