सिना नदीला महापूर आल्यानंतर माढा तालुक्यातील उंदरगाव, दारफळ सह आदी गावांना जबरदस्त फटका बसला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याच गावांना भेटी दिल्या होत्या. रयत क्रांती संघटनेचे नेते व विधानपरिषद सदस्य सदाभाऊ खोत शनिवारी उंदरगाव येथे पूरग्रस्त शेतकऱ्यांना भेटण्यासाठी गेले असता स्थानिक शेतकऱ्यांच्या जबरदस्त संतापाला सामोरे जावे लागले, शेतकऱ्यांनी सदाभाऊ खोत यांचं कडाडून विरोध केला.