Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tasgaon Ganpati Rathotsav: तासगावच्या गणरायाचा २८७ वा रथोत्सव; पारंपरिक जल्लोषात निघाला भव्य रथ

तासगावच्या श्री गणेश मंदिरातील उजव्या सोंडेच्या गणपतीचा रथोत्सव तब्बल २८७ वर्षांची परंपरा जपत यंदाही भक्तिमय वातावरणात पार पडला. गणेश स्थापनेनंतर दुसऱ्याच दिवशी निघणाऱ्या या जगप्रसिद्ध रथोत्सवात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 16, 2026 | 11:32 AM

Follow Us

तासगावचे संस्थानिक परशुराम भाऊ पटवर्धन यांनी स्थापन केलेल्या श्री गणेश मंदिरातील उजव्या सोंडेचा गणपतीची महती संपूर्ण जगभरामध्ये असून, हा गणेशोत्सव फक्त दीड दिवसांचा असतो. गणेश स्थापनेनंतर दुसऱ्या दिवशी दुपारी या जगप्रसिद्ध रथोत्सवास सुरुवात होते. आज हा रथोत्सव प्रचंड जल्लोषात भक्तिमय वातावरणात आणि पारंपरिक पद्धतीने पार पडला. 247 वर्षांपूर्वी प्रथम सवाला सुरुवात झाली. आज 287 वा रथोत्सव भक्तिमय वातावरणात पार पडला.
तासगावचे श्रीमंत राजेंद्र राजे पटवर्धन आणि युवराज राहुलराजे पटवर्धन यांनी इथून पुढेही अशा स्तरेन शेकडो वर्षे हा उत्सव भक्तीमय वातावरणात आणि पारंपारिक पद्धतीने पार पाडला जाईल असे सांगत 287 वर्षांच्या परंपरेला उजाळा दिला. यावेळी आमचे प्रतिनिधी मोहन राजमाने यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

Follow Us:

Web Title: Tasgaon ganesh temple 287th rathotsav traditional celebration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2026 | 11:32 AM

Topics:  

  • Ganesh Temple
  • Ganeshotsav 2026
  • Tasgaon

संबंधित बातम्या

Virar News: ‘हिंदूंच्या सणांना बंदी का?’ विरारच्या कोपरीत गणेश विसर्जनावरून ग्रामस्थ आक्रमक, तणावाचे वातावरण
1

Virar News: ‘हिंदूंच्या सणांना बंदी का?’ विरारच्या कोपरीत गणेश विसर्जनावरून ग्रामस्थ आक्रमक, तणावाचे वातावरण

Ganeshotsav 2026: गणपतीच्या नैवेद्याला महागाईचा फटका; मावा-चॉकलेटसह या मोदकांना मागणी
2

Ganeshotsav 2026: गणपतीच्या नैवेद्याला महागाईचा फटका; मावा-चॉकलेटसह या मोदकांना मागणी

Ganeshotsav: शंखनाद, ओंकार जप अन् ‘मोरया’चा गजर; दगडूशेठ गणपती मंडपात ३५ हजार महिलांचे एकत्र अथर्वशीर्ष पठण
3

Ganeshotsav: शंखनाद, ओंकार जप अन् ‘मोरया’चा गजर; दगडूशेठ गणपती मंडपात ३५ हजार महिलांचे एकत्र अथर्वशीर्ष पठण

Digestion Health: गणेशोत्सवात जास्त गोड पदार्थ खाल्ल्याने पोटाचा होऊ शकतो त्रास, पचनाचे आरोग्य महत्त्वाचे
4

Digestion Health: गणेशोत्सवात जास्त गोड पदार्थ खाल्ल्याने पोटाचा होऊ शकतो त्रास, पचनाचे आरोग्य महत्त्वाचे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.