तासगाव तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून चालू असलेल्या ढगाळ हवामान, अधूनमधून पडणारा अवकाळी पाऊस आणि पहाटेच्या धुक्यामुळे द्राक्षबागांवर गंभीर संकट ओढावले आहे.
तासगावात झालेल्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात माजी खासदार संजय पाटील यांनी राजकारणातील मोठी घोषणा केली आहे. या मेळाव्यामुळे तासगावच्या राजकीय वातावरणात नवा उत्साह आणि नवं समीकरण निर्माण झालं आहे.
माजी खासदार संजय पाटील यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ता संवाद बैठक बोलावली असून, बुधवारी दुपारी २ वाजता तासगाव येथील जनाई मंगल कार्यालयात ही बैठक होत आहे.
जसजशा निवडणुका जवळ येत आहेत आरोप आणि प्रत्यारोपही वाढत चालले आहेत. आता तासगावमधून रोहित पाटील यांनी थेट हल्लाबोल करत लाक्षणिक उपोषण करणार असल्याचा इशारा दिलाय
तासगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये ताप, डेंग्यू, मलेरिया, व्हायरल फिव्हर, सर्दी-खोकला, पोटदुखी अशा आजारांचे रुग्ण वाढू लागले आहेत. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि खासगी दवाखाने रुग्णांनी गच्च भरले आहेत.
सावळज ग्रामपंचायतीतील आमदार रोहित पाटील गटाच्या सत्ताधारी आणखी ३ तर विरोधी सदस्यातील १ अशा तब्बल ४ सदस्यांनी एकत्रितपणे आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत.
डोंगरसोनी आणि सावळज भागात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस सुमारे दोन तास बरसत होता. डोंगरसोनी गावातील निकम मळ्यातील ओढापात्रातील पूल पाण्याखाली जाऊन वाहतूक बंद…
शेतीमाल गोळा करण्यासाठी व बेदाणा शेडवर आच्छादन टाकण्यासाठी शेतकऱ्यांची पळापळ झाली. मंगळवारी मणेराजुरी आणि तासगावपूर्व भागात जोरदार वादळी वाऱ्यासह दमदार पावसाला सुरुवात झाली.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण देशभर गाजत असताना तासगाव तालुक्यातील मुरूम माफियांनी तक्रार करणाऱ्या सामान्य लोकांना धमकावण्याचे काम सुरू केले आहे.
तासगाव येथील दत्त माळावर वीज महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर बेकायदेशीररित्या सुरू असणाऱ्या जुगाराच्या अड्ड्यावर तासगाव पोलिसांनी बुधवारी रात्री छापा टाकला.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक सचिन थोरबोले, पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्यासह पोलिसांनी वायफळे येथे धाव घेतली. वायफळे बसस्थानक चौकातील सीसीटीव्हीमध्ये हा हल्ला कैद झाला आहे.
Maharashtra Assembly: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून निवडून आलेले देशातील सर्वात तरुण आमदार रोहित पाटील यांच्यावर पक्षाने अधिकची जबाबदारी टाकण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे.
स्वर्गीय आर आर आबा पाटील व मी केलेल्या विकास कामाच्या बळावर रोहित यांना तासगाव व कवठेमहांकाळच्या जनतेने भरभरून मतदान दिले. त्याबद्दल आम्ही या मतदारसंघाच्या जनतेचे ऋणी आहोत, असे सुमनताई पाटील…