संगमनेर मतदार संघामाध्ये बाळासाहेब थोरात यांच्या अडचणीत वाढ निर्माण झाली आहे. गाड्या जाळण्यासाठीचे साहित्य थोरातांकडे तयारच असल्याने आमच्या कार्यकर्त्यांच्या गाड्याही पेटविण्यात आल्या. या सर्व गोष्टी अचानक होऊ शकत नाही, त्यामुळेच हे ठरवून केलेले षडयंत्र असल्याचा आरोप विखेंनी आपल्या भाषणात केला. संगमनेरमधील दहशत राहाता तालुक्यातील जनता सहन करणार नाही. तुम्हालाही जशास तसे उत्तर देण्याची तयारी आमची आहे. असं सुजय विखे पाटील यांनी कठोर शब्दांत सांगितलं आहे.