वैष्णवी हगवणे आत्महत्येप्रकरणी अजित पवारांवर टीका झाली असताना, सुजय विखे यांनी त्यांचे समर्थन करत विरोधकांवर लग्नपत्रिकेच्या निमित्ताने टीका केल्याचे म्हणाले.
वसंतराव देशमुख यांच्या सभेनंतर संगमनेरमध्ये मोठा तणाव निर्माण झाला. संतप्त जामावाने गाड्यांची तोडफोड केल्याची माहिती समोर आली. त्यानंतर स्वत: जयश्री पाटील यांनीही याचा निषेध करत पोलीस स्टेशनबाहेर रात्रभर ठिय्या मांडला.
कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आरोप केला होता की “वसंत देशमुखांना लपवून ठेवलं आहे. अखेर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. जयश्री थोरात टीका झाल्यानंतर थोरात समर्थकांनी पोलीस स्टेशन बाहेर ठिय़्या…
संगमनेरमनध्ये थोरात आणि विखे या दोन्ही गटांत वादाची ठिणगी पेटली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थोरातांनी माझ्या हत्येचा कट रचला असा गंभीर आरोप सुजय विखे यांनी केला आहे.
झरेकाठी आणि चणेगाव येथे डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते फूड प्रोसेसिंग युनिट आणि बांधकाम कामगारांना गृहउपयोगी संचांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात महिला बचत गटांसाठी फूड प्रोसेसिंग युनिट आणि…
अहमदनगरमध्ये नितेश राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मोर्चाचे आयोजन करणाऱ्यांवर देखील पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. याच प्रकरणात आता सुजय विखे पाटलांनी…
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हा सरचिटणीस रणजित बोठे पाटील यांनी माजी खासदार सुजय विखे पाटील यांना खोचक टोला लगावला आहे. सुजय विखे पाटील यांनी केलेल्या भाषणानंतर रणजित बोठे पाटील…
लोकसभा निवडणुकीत सुजय विखेंचा 28 हजार मतांन पराभव करत निलेश लंके जायंट किलर ठरले होते. त्यानंतरही लोकसभेत इंग्रजी भाषेत शपथ घेऊन निलेश लंकेंनी सुजय विखेंच्या टीकेला अप्रत्यक्षत्ररित्या चपराकच दिली. पण…
माजी खासदार सुजय विखे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्याने आगामी निवडणुकीच्या बाबतीत सांगितले आहे. डॉ.सुजय विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना शिर्डी विधानसभा मतदार संघात सुरु असलेल्या…
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महायुतीतील भाजपचे उमेदवार सुजय विखे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नीलेश लंके यांच्या चुरशीची लढत झाली. यात सुजय विखेंचा निवडणुकीत पराभव झाला. पण त्यानंत…
अहमदनगर लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निलेश लंके आणि भाजपचे उमेदवार सुजय विखे यांच्यात इंग्रजी बोलण्याच्या मुद्द्यावरून कलगीतुरा रंगला होता.
नगर : “मी इंग्रजीतून ते भाषण केले, ते नीलेश लंके यांनी पाठांतर करून नंतर सभेत फाडफाड इंग्रजीतून भाषण करून दाखवावे, तसे झाले तर मी उमेदवारी अर्जच भरणार नाही,’ असे आव्हान…
जगातील सर्वात मोठा पक्ष, केंद्रात सलग दहा वर्षे सत्ता, देशातील विविध राज्यात भरभक्कम बहुमत असे सर्व असले तरी अजूनही भाजपमध्ये संघटनेला तेवढेच महत्त्व आहे.
मुक्ता बर्वे (Mukta Barve) हिची प्रमुख भूमिका असलेला, कंट्रोल एन प्रॅाडक्शन निर्मित वास्तवाचा थरार दाखवणारा आणि कल्पनेच्या पलीकडील ‘ती’च्या लढ्याची गोष्ट सांगणारा ‘वाय’ (Y) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
न्याय मिळाला नाहीतर आम्ही पलटी मारतो, हे माझे विधान मागील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या राजकीय घडामोडींच्या संदर्भात होते. मात्र, याचा विपर्यास करुन, वेगळे अर्थ काढले गेले असल्याचे खासदार डॉ. सुजय…
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना सुरू करून कोरोनाच्या काळामध्ये गरीब जनतेला धान्य पुरवठा करून कोणालाही उपाशी ठेवले नाही. मी खासदार असेपर्यंत नगर जिल्ह्यात रेशनमध्ये…
विमान प्रवासादरम्यान सुजय विखे आणि पार्थ पवार यांच्यामध्ये छान गप्पांची मैफल रंगली. सध्याची राजकीय घडामोडींवर ओझरती चर्चा झाली. बाकी इतरही अनेक महत्त्वांच्या विषयांवर उभय नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली.…