महिला अन्याय अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत असतात. महिलेवर अन्याय होत असेल तर तिने काय करायला पाहिजे? पोलिसांव्यतिरिक्त आणखी कुठे दाद मागता येते? याविषयी सखोल माहिती जाणून घ्या विशाखा समितीच्या कायदेशीर सल्लागार एड. प्रियांका संगारे यांच्याकडून…