Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अरबी समुद्र खवळला… देवगड बंदरात गुजरात आणि अन्य भागातील शेकडो नौका दाखल

अरबी समुद्रात दक्षिण वारा आणि वादळसदृश वातावरणामुळे मासेमारी ठप्प झाली आहे. त्यामुळे कोकणातील सर्वात सुरक्षित समजल्या जाणाऱ्या देवगड बंदरात गुजरातसह तामिळनाडू आणि राज्यातील शेकडो बोटी देवगड बंदरात आश्रयासाठी दाखल झाल्या आहेत. हवामान विभागाने वादळसदृश वातावरणामुळे समुद्रात मच्छिमारीसाठी जावू नये असा इशारा दिला आहे. पाहा व्हिडिओ (फोटो सौजन्य - भगवान लोके)

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 26, 2024 | 04:24 PM

Follow Us

खोल समुद्रातील मासेमारीला 1 ऑगस्टपासून सुरूवात झाली. नारळीपौर्णिमेच्या मुहूर्तावर समुद्रातील मच्छीमारीला खऱ्या अर्थाने सुरूवात केली. यादृष्टीने मासेमारी बंदर गजबजू लागली होती. मात्र अचानक दक्षिण वारा सुरू झाल्याने समुद्रात वादळसदृश स्थिती निर्माण झाल्याने मच्छिमारांनी समुद्रात मच्छिमारीसाठी जावू नये अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. कोकणामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे त्यामुळे समुद्राला उधाण आले आहे. 23 ऑगस्ट पासून  देवगड बंदरात गुजरात मंगलोर या ठिकाणाहून १६० पेक्षा जास्त मच्छीमार बोटी या आश्रयासाठी आल्या आहेत.

Follow Us:

Web Title: The arabian sea was agitated hundreds of boats from gujarat and other regions entered the devgad port

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2024 | 04:24 PM

Topics:  

  • Devgad
  • Monsoon Update

संबंधित बातम्या

‘तुम्ही अश्लील वेबसाइट…’; देवगडमध्ये Digital Arrest चा भयानक थरार, शिक्षिकेची २५ हजारांची फसवणूक
1

‘तुम्ही अश्लील वेबसाइट…’; देवगडमध्ये Digital Arrest चा भयानक थरार, शिक्षिकेची २५ हजारांची फसवणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.