निशा घरात एकटी असताना तिने एका खोलीतील लाकडी वाशाला पांढऱ्या ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला. दुपारी शेजारी राहणाऱ्या एका महिलेच्या हा प्रकार लक्षात आला.
एक आगळी वेगळी प्रथा म्हणजे गावपळण. कोकणात जशी भुतं प्रसिद्ध आहेत तशीच काही रुढी परंपरा आहेत ज्यामुळे कोकणाची एक वेगळी ओळख जाणवते. काय आहे नेमकी ही प्रथा चला तर मग…
Election News: ठाकरे शिवसेनेतर्फे १७ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. मनसेच्यावतीने दोन तर काँग्रेसच्यावतीने तीन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
समुद्राची गाज, नारळी पोफळीच्या बागा तांबडी माती या सगळ्या मन वेधून घेणाऱ्या निसर्गाच्या कुशीत वसलेलं महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं ते श्री क्षेत्र कुणकेश्वर.
देवगड तालुक्यातील गोवळ गावातील प्रगतशील आणि अभ्यासू शेतकरी अनिल चव्हाण,नागेश बोडेकर व अजित बोडेकर या युवा शेतकऱ्याने आपल्या बागेतील हापूस आंबा थेट परदेशात पाठविला आहे.
Alphanso News: यंदा थोडा मधल्या काळात पाऊस झाल्याने आंबा थोडा उशिरा आल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आंब्याचा सीझन हा थोडासा उशिरा सुरू होण्याची शक्यता आहे.
तळकोकणातील देवगडच्या जवळील समुद्रामध्ये सर्वांना हादरवणारी घटना घडली आहे. मच्छीमारी बोटीवरील खलाश्यांमध्ये झालेल्या वादामध्ये एका खलाशाने तांडेलाची निर्घृण हत्या केली आहे. पोलिस या घटनेचा तपास करत आहे.
अरबी समुद्रात दक्षिण वारा आणि वादळसदृश वातावरणामुळे मासेमारी ठप्प झाली आहे. त्यामुळे कोकणातील सर्वात सुरक्षित समजल्या जाणाऱ्या देवगड बंदरात गुजरातसह तामिळनाडू आणि राज्यातील शेकडो बोटी देवगड बंदरात आश्रयासाठी दाखल झाल्या…
२२१ व्यक्ती बेपत्ता असून त्याबाबत काही माहिती मिळाल्यास जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी केले आहे.