मुंबई: विचार हा विकासाचा पाया असतो आणि नवभारत तसेच माहेश्वरी परिवार गेल्या ९३ वर्षांपासून याच विचारांना बळकटी देत आले आहे, असे मत नवभारत समूहाचे कार्यकारी संपादक संजय तिवारी यांनी व्यक्त केले. ते ‘नवभारत इन्फ्रास्ट्रक्चर अँड रियल्टी कॉन्क्लेव्ह २०२५’ या कार्यक्रमात बोलत होते. विचारांना प्रोत्साहन देऊनच समाज आणि राष्ट्राचा विकास साधता येतो, या भूमिकेवर त्यांनी यावेळी भर दिला.