'नवभारत इन्फ्लुएन्सर समिट २०२५' मध्ये विविध क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवणाऱ्या इन्फ्लुएन्सर्सनी मोठ्या संख्येने हजेरी लावली आणि कार्यक्रमाला मोठी शोभा आणली.
'नवभारत इन्फ्लुएन्सर अवॉर्ड्स २०२५' च्या शानदार सोहळ्यात सागर विसावाडिया यांना 'रिअल इस्टेट चेंजमेकर ऑफ द इयर' (Real Estate Changemaker of the Year) या पुरस्काराने गौरवण्यात आले.
नवभारत समूहाच्या या उपक्रमाने इन्फ्लुएन्सर्समध्ये मोठे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी अनेक इन्फ्लुएन्सर्सनी नवभारत समूहाचे आभार मानले आणि मंचावरून आपल्या भावना मनमोकळेपणे व्यक्त केल्या.
शर्विकाला 'बेस्ट स्पोर्ट्स इन्फ्लुएन्सर' (Best Sports Influencer) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर शर्विकाने ऐतिहासिक संवाद सादर करून उपस्थितांची 'वाहवा' मिळवली.
नवभारत समूहाचे ग्रुप प्रेसिडेंट श्रीनिवास राव आणि कार्यकारी संपादक संजय तिवारी यांच्या हस्ते या महत्त्वपूर्ण 'इन्फ्लुएन्सर्स'ना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या इन्फ्लुएन्सर्सना यावेळी सन्मानित करण्यात येत आहे. डान्स इन्फ्लुएन्सर कुणाल मोरे याने पुरस्कार स्वीकारल्यानंतर उत्स्फूर्तपणे डान्स करून उपस्थितांची मने जिंकली.
पुरस्कार प्रदान करण्यासाठी नवभारत समूहाचे व्यवस्थापकीय संपादक निमिष माहेश्वरी, मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम आणि बीएपीएस स्वामीनारायण संस्थेचे प्रवक्ते संत ज्ञानवत्सलदास स्वामी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
‘नवभारत इन्फ्रास्ट्रक्चर अँड रियल्टी कॉन्क्लेव्ह २०२५’ या कार्यक्रमादरम्यान विलास वाडेकर यांनी आपले मत व्यक्त करताना विकासाचे एक विशेष मॉडेल उपस्थितांसमोर सादर केले.
नवभारत इन्फ्रास्ट्रक्चर कार्यक्रमात नवभारत समूहाचे कार्यकारी संपादक संजय तिवारी बोलत होते. विचारांना प्रोत्साहन देऊनच समाज आणि राष्ट्राचा विकास साधता येतो, या भूमिकेवर त्यांनी यावेळी भर दिला.
Maharashtra 1st Conclave: 23 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 वाजता मुंबईतील ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये Navabharat- Navarashtra Maharashtra 1st Conclave 2025 या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
Maharashtra 1st Conclave 2025: १७ ऑगस्टपर्यंत तुमचे प्रश्न पाठवा आणि MH पहिल्या कॉन्क्लेव्ह २०२५ चा भाग व्हा. मुख्यमंत्री/उपमुख्यमंत्र्यांकडून थेट उत्तरे मिळवा आणि महाराष्ट्राची दिशा बदलण्यात योगदान द्या!
"प्रश्न महाराष्ट्राचा" यामध्ये सहभागी व्हा आणि तुमच्या प्रश्नाचे उत्तर थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून मिळवा. MH 1st Conclave 2025 यामध्ये सहभागी होण्याची शेवटची तारीख १७ ऑगस्ट २०२५...