Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uddhav Thackeray : जुन्या निष्ठावानांना सोबत घेऊन मोरे मैदानात,पुण्याची मरगळ झटकणार!

उद्धव ठाकरे यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. त्यांनी मला दिलेली ही संधी मी सार्थ करून दाखवेन आणि पुणे शहरात पक्षाची मरगळ झटकून पुन्हा जोमाने काम करेन, असा विश्वास मोरे यांनी व्यक्त केला.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 30, 2026 | 06:34 PM

Follow Us

उद्धव ठाकरे यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. त्यांनी मला दिलेली ही संधी मी सार्थ करून दाखवेन आणि पुणे शहरात पक्षाची मरगळ झटकून पुन्हा जोमाने काम करेन, असा निर्धार वसंत मोरे यांनी व्यक्त केला आहे.संजय राऊत यांनी सकाळीच फोन करून पक्ष मजबूत करण्याच्या सूचना दिल्याचे सांगत मोरे यांनी स्पष्ट केले की, जनतेच्या अपेक्षांपेक्षा जास्त काम करून दाखवू. येणाऱ्या काळात सर्व विधानसभा मतदारसंघांत जनता दरबार भरवणार असून, जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांना सोबत घेऊनच पुढे जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले. येत्या दोन दिवसांत ते मुंबईत मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची प्रत्यक्ष भेट घेणार आहेत.
.

Close

Follow Us:

Web Title: Uddhav thackeray taking old loyalists with him to more maidan he will shake the hearts of pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2026 | 06:34 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.