राज्य सरकारने जीआर काढला त्यावर काहींना गैरसमज झाला.यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली होती. त्यांनी चार तारखेला सकाळी साडेअकरा वाजता सह्याद्री अतिथी गृहावर बैठक बोलावली आहे अजित पवार उपसमितीचे अध्यक्ष बावनकुळे, अतुल सावे, छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, लक्ष्मण हाके, बबनराव तायवाडे, यासह ओबीसीचे प्रमुख नेते असतील. यात चुकीचे समाज झाला ,यात जीआर मुळे, काय बदल असलेले पाहिजे, ओबीसीचे आरक्षण बहाल असले पाहिजे, यासह अनेक विषयांवर चर्चा होणार आहे